Soti Porgi

Soti Porgi

मुळात ॲक्टर आणि एंटरटेनर असलेली निधी, ही लारजेस्ट मराठी इंडिव्हिज्युअल 'युट्युबर' सुद्धा आहे! तिचे 'सोटी पोरगी' चे व्हिडिओज फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर व्हायरल आहेत! खास नागपुरी भाषेत बोलण्याची तिची शैली आणि हावभाव, 'स्ट्रेस बस्टर' च काम करतात!

द्विअर्थी विनोदाच्या पलीकडे जाऊनही निखळ निरागस विनोद निर्मिती करता येते, हे 'सोटी पोरगी' च्या व्हिडीओज मधून दिसतं!

अगदी २-३ वर्षांच्या लहान मुलांपासून तर आज्जी-आजोबांपर्यंतचा तिचा ऑडियंस आहे! फेसबुक पेज वर ४.९/५ रेटिंग असणारी,आणि वंडरफुल रिव्ह्यूस मिळवणारी सोटी पोरगी लोकांच्या मनावर राज्य करते आहे!